Monday 4 July 2016

समूहाच्या शैक्षणिक पोस्ट

[2:15 AM, 7/23/2016] +91 78409 76487: 📕
मुलांना 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब*  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
🔯✡ सरल अपडेट 🔯✡
🎌सरलची माहिती भरतेवेळी खालीलप्रमाणे माहिती बरोबर ठेवा...🎌
आपल्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची अशी कच्ची माहिती जमा करा...
अ.न./ वि.नाव/इयत्ता/आईचे नाव//जन्म ता./सध्याच्या शाळेची दाखल दि./जनरल रजि. क्र./ माध्यम/पुर्वीच्या शाळेचे नाव व U-dise

ही माहिती विद्यार्थी Update करतांना ही तुमच्या कामी येईल...

आपल्या शाळेतुन गेलेल्या विद्यार्थ्यांची अशी कच्ची माहिती जमा करा...
अ.न./ विद्यार्थ्यांचे नाव/ इयत्ता/ विद्यार्थी गेलेल्या शाळेचे नाव..
👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿
असे सर्व शाळांनी केल्यास गोंधळ होणार नाही...
            आपला
          गणेश औटी
  ता. निफाड जि. नाशिक
    सदैव आपल्यासोबत
      ✳👀®T©👀✳
[2:15 AM, 7/23/2016] +91 78409 76487: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA
☔🌦☔🌦☔🌦☔🌦☔
□□
        🇳 🇪 🇷 🇪
🔹माझी शाळा माझे उपक्रम
🔸ध्यास आमुचा गुणवत्ता
~~~~~~~
🔸पावसाळ्यात सर्वांनी घ्यावयाची काळजी.

करु स्वच्छता पाण्याची,
हमी घेवू जीवनाची.

🔹विषय-पाणी शुध्दीकरण

🔸उद्देश-
*शुध्द पाण्याच्या महत्त्वाविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करणे,

*पाणी शुद्धीकरणाच्या माध्यमाविषयी मुलांना माहिती मिळावी.

🔹साहित्य-
तुरटी,काचेचा ग्लास,प्लॉस्टिक डबी,दुरंगी गाळणी,मेडीक्लोरिआम, इत्यादी .

🔸कृती-
काचेचे दोन ग्लास घेवून ,एका ग्लासात स्वच्छ व एका ग्लासात हात धुतलेले अस्वच्छ पाणी किंवा गढूळ पाणी दाखवून दोन ग्लासामधील पाण्यातील फरक निदर्शनास आणून द्यावा.

🔹तुरटीचा वापर कसा करावा?

*या करिता धागा तुरटीच्या मध्यभागी बांधून ती तुरटी पाण्यामध्ये कशी फिरवावी ?

*तुरटी काढून डबी मध्ये सुरक्षित ठेवावी,
स्वच्छ ठिकाणी तुरटी असावी याविषयी माहिती देणे .
*मेडीक्लोरिअम (जिवन ड्रॉप) चे दोन थेंब गुंडाभर (१५लिटर) पाण्यात टाकावे.
*तसेच पाणी गाळण्याकरिता दुरंगी कापड दाखवून ,
त्याचे महत्त्व ,

तयार करण्याची पध्दत ,दुरंगी कापडाचा वापर करणे या विषयी मार्गदर्शन करावे.

तसेच निवळणे,गाळणे,उकळणे या पध्दतीचा अवलंब करण्यासाठी चित्राद्वारे सादरीकरण करणे .

🔹ब्लिचिंग पावडर कसे वापरावे व कसे टाकावे.

🔸फक्त २४तासातून एकदाच ब्लिचिंग टाकावे.

🔹१००० लिटर पाण्यामध्ये ५ ग्रँम पावडर टाकावे.

🔸विहीरीत टाकण्याचे सुत्र

विहिरीच्या व्यासाचा वर्ग×पाण्याची खोली ×७८५

दंडगोल =वर्तुळाचे क्षेत्रफळ ×उंची

चौकोनी विहिर =लांबी×रुंदी ×१००० लिटर ×पाण्याची खोली

हातपंप-
*दर आठवड्याला पाणी भरपूर असेल तर ३००ग्रँम,

*दर आठवड्याला पाणी कमी असेल तर २५०ग्रँम.

🔹निष्पत्ती-
पाणी स्वच्छतेच्या पध्दतीची माहिती मिळाली,
पाणी स्वच्छतेच्या साधनांची ओळख मुलांना झाली.
~~~~~~~
✍🏻शब्दांकन/संकलन
सौ.जया नेरे(पाटील)
जि.प.केंद्र शाळा,भालेर
ता.जि.नंदुरबार
~~~~~~
☔🌦☔🌦☔🌦☔🌦☔

सदैव आपल्यासोबत           
✳👀®T©👀✳
[3:00 AM, 7/23/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
 ============================
 🌷👏 ई-लर्निंग क्लासरूम मार्गदर्शन👏🌷
 भाग ०१⤵
     आता जवळपास सर्व शाळांमध्य ई-लर्निंग क्लासरूम झाली आहे. सर्व शाळा डिजिटल झाल्या आहेत. तरीही काही शाळा डिजिटल व्हायच्या आहेत.  अशा शाळांसाठी तसेच जांची शाळा अगोदरच डिजिटल झाली आहे अशा शाळांसाठी अजून कोणती सुधारणा करायची आहे, अजून आदर्श ई-लर्निंग क्लासरूम साठी काय लागेल याचे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही एक मार्गदर्शक लेख मालिका सादर करत आहोत. जिल्हा परिषद शाळेत किंवा मराठी शाळेत कमीत कमी खर्चात ई-लर्निंग क्लासरूम कशी करावी ? कोणता प्रोजेक्टर घ्यावा  ? कोणता प्रोजेक्टर घेवू नये ? प्रोजेक्टर कसा हाताळावा ? कोणती काळजी घ्यावी ? बाजारात किती ई-लर्निंग सॉफ्टवेअर आहेत त्यातील कोणते चांगले आहेत, कोणते स्वस्त आहेत याबद्दल सविस्तर माहिती या लेख मालिकेत सांगितली जाईल.
============================
 श्रीपाद सुरवसे सर सोलापूर
        सदस्य ®T© समुह
        सदैव आपल्यासोबत
               ✳👀®T©👀✳
[3:13 AM, 7/23/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊

       🎭विचार दर्शन 🎭
🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺 ============================
                      अवसर
( Opportunity)................
एक नौजवान आदमी एक किसान की बेटी से शादी की इच्छा लेकर किसान के पास गया. किसान ने उसकी ओर देखा और कहा, " युवक, खेत में जाओ. मैं एक एक करके तीन बैल छोड़ने वाला हूँ. अगर तुम तीनों बैलों में से किसी भी एक की पूँछ पकड़ लो तो मैं अपनी बेटी की शादी तुमसे कर दूंगा."
नौजवान खेत में बैल की पूँछ पकड़ने की मुद्रा लेकर खडा हो गया. किसान ने खेत में स्थित घर का दरवाजा खोला और एक बहुत ही बड़ा और खतरनाक बैल उसमे से निकला. नौजवान ने ऐसा बैल पहले कभी नहीं देखा था. उससे डर कर नौजवान ने निर्णय लिया कि वह अगले बैल का इंतज़ार करेगा और वह एक तरफ हो गया जिससे बैल उसके पास से होकर निकल गया.
दरवाजा फिर खुला. आश्चर्यजनक रूप से इस बार पहले से भी बड़ा और भयंकर बैल निकला. नौजवान ने सोचा कि इससे तो पहला वाला बैल ठीक था. फिर उसने एक ओर होकर बैल को निकल जाने दिया.
दरवाजा तीसरी बार खुला. नौजवान के चहरे पर मुस्कान आ गई. इस बार एक छोटा और मरियल बैल निकला. जैसे ही बैल नौजवान के पास आने लगा, नौजवान ने उसकी पूँछ पकड़ने के लिए मुद्रा बना ली ताकि उसकी पूँछ सही समय पर पकड़ ले. पर उस बैल की पूँछ थी ही नहीं....................
कहानी से सीख......
जिन्दगी अवसरों से भरी हुई है. कुछ सरल हैं और कुछ कठिन. पर अगर एक बार अवसर गवां दिया तो फिर वह अवसर दुबारा नहीं मिलेगा. अतः हमेशा प्रथम अवसर चुने
🌺☘🌺☘(०२)☘🌺☘🌺        ===========*संकलन*==========
              ✍🏻 साहित्यप्रेमी
                        ©RTC समुह
               सदैव आपल्यासोबत*
                     ✳👀®T©👀✳
🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺
[4:13 AM, 7/24/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
 ============================
🌷👏ईलर्निंगक्लासरूममार्गदर्शन🌷👏
       भाग ०२⤵
   ई-लर्निंग क्लासरूम करण्यासाठी कमीत कमी कशाची आवश्यकता आहे हे आपण पाहूया
1) क्लासरूम (Classroom)
2) प्रोजेक्टर (Projector)
3) सीलिंग माऊंट किट (Ceiling mount kit)
4) व्हीजीए केबल (VGA cable)
5) पॉवर केबल (Power cable)
6) प्रोजेक्टर पडदा (Projector screen)
7) कम्प्युटर (Computer)
8) यूपीएस (UPS)
9) वायरलेस माऊस (Wireless mouse)
10) टेबल (Table)
11) सॉफ्टवेअर (Software)
  वरील सर्व वस्तु कमीत कमी ई-लर्निंग क्लासरूम साठी आवश्यक आहेत.
   ============================
    🔰श्रीपाद सुरवसे सर सोलापूर🔰
        सदस्य ®T© समुह
        सदैव आपल्यासोबत
               ✳👀®T©👀✳
[10:40 AM, 7/25/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                     🇷 🇹 🇨
============================
       🎭विचार दर्शन 🎭
🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺 ============================
                खुशियॉ
             
         एक बच्चा गला देने वाली सर्दी में नंगे पैर गुलदस्ते बेच रहा
था
.
लोग उसमे भी मोलभाव कर रहे थे।
.
एक सज्जन को उसके पैर देखकर बहुत दुःख हुआ, सज्जन
ने बाज़ार से नया जूता ख़रीदा और उसे देते हुए कहा "बेटा
लो, ये जूता पहन लो"
.
लड़के ने फ़ौरन जूते निकाले और पहन लिए
.
उसका चेहरा ख़ुशी से दमक उठा था.
वो उस सज्जन की तरफ़ पल्टा
और हाथ थाम कर पूछा, "आप भगवान हैं?
.
"उसने घबरा कर हाथ छुड़ाया और कानों को हाथ लगा कर
कहा, "नहीं बेटा, नहीं, मैं भगवान नहीं"
.
लड़का फिर मुस्कराया और कहा,
"तो फिर ज़रूर भगवान के दोस्त होंगे,
.
क्योंकि मैंने कल रात भगवान से कहा था
कि मुझे नऐ जूते देदें".
.
वो सज्जन मुस्कुरा दिया और उसके माथे को प्यार से
चूमकर अपने घर की तरफ़ चल पड़ा.
.
अब वो सज्जन भी जान चुके थे कि भगवान का दोस्त होना
कोई मुश्किल काम नहीं..
.
खुशियाँ बाटने से ही मिलती है।
           
🌺☘🌺☘(०३)☘🌺☘🌺
===========*संकलन*==========
              ✍🏻 साहित्यप्रेमी
                        ©RTC समुह
               सदैव आपल्यासोबत*
                     ✳👀®T©👀✳
🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺
[10:43 AM, 7/25/2016] +91 78409 76487: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
          बोधकथा

           ओझं

एका सरळसोट, अरुंद डोंगरातून जाणारी पायवाट होती. दुपारी १२ वाजले होते. रणरणत्या उन्हान बेजार केल होत. एक साधू या मार्गागारून तीर्थयात्रा करत डोंगरावरील देवीला जात होता. त्यच्या जवळ तों शाली, दोन उपरणी, दोन पंचे आणि एक कमंडलू, एवढच समान होत. पण रस्त्याच्या चढणीमुळे त्याला एवढं समान ओझं वाटत होत, आणि घामाच्या धारा त्यांच्या अंगावरून वाहत होत्या. थोडं पुढ गेल्यावर त्याला एक ७० वर्षाची आदिवासी महिला ८ वर्षाच्या झाडावरून पडून पाय मोडलेल्या मुलाला, वैद्यकीय उतारासाठी पाठीवर घेऊन येत होती, असे दिसले. तो मुलगा धष्टपुष्ट होता. ती वृद्धा मोठ्या उत्साहान तो सरळसोट उतरणीचा रस्ता उतरत होती.
साधून त्या महिलेला विचारलं,"आजी इतकं ओझं घेऊन या वयाला तुम्ही ही उतरणीचा रस्ता कसा उतरता? मी तर एवढ्याशा ओझ्यान हैराण झालो आहे." त्या वृद्धेन साधूना नीट निरखून पाहिलं, आणि म्हणाली, "महाराज ओझं आपण वाहत आहात, हा तर माझा नातू आहे!"
[10:45 AM, 7/25/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
 ============================
🌷👏 ई-लर्निंग क्लासरूम मार्गदर्शन 🌷👏
भाग ०३⤵
अजून अद्यावत टच स्क्रीन ई-लर्निंग क्लासरूम साठी खालील वस्तु आवश्यक आहेत
1) स्मार्ट बोर्ड किंवा (Smart Board)
2) टच स्क्रीन यूनिट किंवा (Touch screen unit)
3) टच स्क्रीन प्रॉजेक्टर (Touch screen Projector)
4) क्रोम कास्ट (ChromeCast)
5) डिजिटल सेटअप बॉक्स आणि टीव्ही (Digital setup box and TV)
6) इंटरनेट कनेक्शन (Internet connection)
      या पुढील लेखात आपण प्रत्येक साहित्याची सविस्तर माहिती पाहूया
सौजन्य – Synapse E-Learning, Solapur Mobile no. 7038962705, 8446096789
synapse-elearning.webs.com do not type www or http before web address
============================
   🔰श्रीपाद सुरवसे सर सोलापूर🔰
        सदस्य ®T© समुह
        सदैव आपल्यासोबत
               ✳👀®T©👀✳
[10:45 AM, 7/25/2016] +91 78409 76487: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
          बोधकथा

           ओझं

एका सरळसोट, अरुंद डोंगरातून जाणारी पायवाट होती. दुपारी १२ वाजले होते. रणरणत्या उन्हान बेजार केल होत. एक साधू या मार्गागारून तीर्थयात्रा करत डोंगरावरील देवीला जात होता. त्यच्या जवळ तों शाली, दोन उपरणी, दोन पंचे आणि एक कमंडलू, एवढच समान होत. पण रस्त्याच्या चढणीमुळे त्याला एवढं समान ओझं वाटत होत, आणि घामाच्या धारा त्यांच्या अंगावरून वाहत होत्या. थोडं पुढ गेल्यावर त्याला एक ७० वर्षाची आदिवासी महिला ८ वर्षाच्या झाडावरून पडून पाय मोडलेल्या मुलाला, वैद्यकीय उतारासाठी पाठीवर घेऊन येत होती, असे दिसले. तो मुलगा धष्टपुष्ट होता. ती वृद्धा मोठ्या उत्साहान तो सरळसोट उतरणीचा रस्ता उतरत होती.
साधून त्या महिलेला विचारलं,"आजी इतकं ओझं घेऊन या वयाला तुम्ही ही उतरणीचा रस्ता कसा उतरता? मी तर एवढ्याशा ओझ्यान हैराण झालो आहे." त्या वृद्धेन साधूना नीट निरखून पाहिलं, आणि म्हणाली, "महाराज ओझं आपण वाहत आहात, हा तर माझा नातू आहे!"

तात्पर्य

ख-या प्रेमान केलेल्या गोष्टीच ओझं होत नाही

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🙏शब्दांकन✍
📲9527163508
श्री. धर्मदिप इंगळे
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
  ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
     🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
  ®T©®T©®T©
[10:46 AM, 7/25/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
 🅰 NOBLE SCIENCE RIDDLE🅰
====================
  🔬 विज्ञान कोडे🔬
====================
          कोडे क्र - 5⃣
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
       दि. 25/07/2016
             सोमवार
------------------------------------
     विज्ञान नवोपक्रम
➖➖➖➖➖➖➖
नवोपक्रमाचे नाव  - विज्ञान कोडे
➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖
🔮 मागील विज्ञान कोडे 4⃣ चे उत्तर 🔮
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
-----------📌----------

'' कुनालाच माहित नाही रंग माझा कसा,
ज्यामधे मिळविला होईल तसा.
तीन अवस्थांचे आहे माझे जीवन,
सर्वच म्हणतात मला वैश्विक द्रावन

🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
ओळखा पाहू मी आहे कोण?
-----------------------------------
उत्तर- पाणी (Water)

✌🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼
थोडक्यात वैज्ञानिक स्पष्टिकरण:- पाणी हे ऑक्सिजन व हायड्रोज या दोन मुलद्रव्याचे रंगहीन द्रवण आहे. H²O हे पाण्याचे रेणूसुत्र आहे. स्थायू , द्रव्य व वायु ह्या पाण्याच्या तीन अवस्था आहेत. मात्र सामान्या तापमानाला पाणी द्रव्यरूप असते.  पाण्याला वास व चव नसते.  निसर्गातील अनेक पदार्थ पाण्यात सहज विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावन म्हणतात. मानवी शरीरात जवळपास ६५% पाणी असते.
➖➖➖➖➖➖➖➖
आजचे शास्त्रज्ञ-  चंद्रप्रकाश व्यंकटरमन*
शोध:- रमन इफेक्ट
➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
👇🏼 विज्ञान कोडे - 5⃣👇🏼दि.25/7/2016

🔺 "सजीवांचा आहे देवता मी,
प्रकाशाचा आहे कर्ता मी.
आकाशात अवघड माझीच वाट,
घेउन येतो नवी पहाट."🔺

🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
ओळखा पाहू मी आहे कोण?
➖➖➖➖➖➖➖➖
(🙏🏼उत्तर व थोडक्यात वैज्ञानीक स्पष्टिकरण उद्या पाठविले जाईल🙏🏼)
➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖

नवोपक्रमाचे स्वरूप
1) दररोज विद्यार्थ्यांना परिपाठात विज्ञान कोडे सांगावे.
2) मुलांना उत्तर शोधण्यासाठी एक दिवस द्यावा.
3) पुढल्या दिवशी उत्तर शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना समोर बोलावून उत्तर सांगायला लावणे.
4) बरोबर उत्तर सांगितल्या बद्दल त्या विद्यार्थ्याला एका शास्त्रज्ञाचे नाव द्यावे व त्याचे अभिनंदन करावे.
5) शिक्षकांनी आधिच्या कोड्याचे स्पष्टिकरण सांगून नवीन विज्ञान कोडे द्यावे.

-----------------------------
नवोपक्रमाची उद्दिष्टे
----------------------------
♦विज्ञान कोड्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिला चालना मिळेल .
♦कोड्याचे उत्तर विद्यार्थी स्वत: शोधण्याचा प्रयत्न करतील.
♦चिकित्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोण वाढीस लागेल.
♦मुले घरीही पालकांसोबत विज्ञान कोड्याबद्दल चर्चा करतील.
♦विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण होईल.
♦विद्यार्थी विज्ञान साक्षर होतील.
♦दररोज एका शास्त्रज्ञाची अोळख होईल.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
🙏🏼आपणांस शाळेच्या दिवशी दररोज एक विज्ञान कोडे आपल्या ग्रुप वर पाठविले जाईल.🙏🏼
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗

       ✍🏼 लेखक✍🏼
🔮 संदिप जाधव 🔮
      मुख्य संपादक
नोबल सायन्स मॅगझिन
  📱 7588090801
         9028204224

🙏🏼(कृपया हे कोडे मुळ लेखकाच्या नावानेच share करावे)🙏🏼

🌍 विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास 🌍

🅰➖➖🙏🏼🙏🏼➖➖🅰
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗

               ✍🏻 लेखक ✍🏻
        🔮 संदिप जाधव 🔮
     मुख्य संपादक नोबल सायन्स
         📱 7588090801
               9028204224
 🙏🏼(कृपया हे कोडे मुळ लेखकाच्या नावनेच फॉरवर्ड करावे.)🙏🏼
🔴➖➖🙏🏼🙏🏼➖➖🔴

        सदस्य ®T© समुह
        सदैव आपल्यासोबत
               ✳👀®T©👀✳
[7:35 PM, 7/25/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
 🅰 NOBLE SCIENCE RIDDLE🅰
====================
  🔬 विज्ञान कोडे🔬
====================
          कोडे क्र - 6⃣
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
       दि. 26/07/2016
             मंगळवार
------------------------------------
     विज्ञान नवोपक्रम
➖➖➖➖➖➖➖
नवोपक्रमाचे नाव  - विज्ञान कोडे
➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖
🔮 मागील विज्ञान कोडे 5⃣ चे उत्तर 🔮
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
-----------📌----------
🔺 "सजीवांचा आहे देवता मी,
प्रकाशाचा आहे कर्ता मी.
आकाशात अवघड माझीच वाट,
घेउन येतो नवी पहाट."🔺

🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
ओळखा पाहू मी आहे कोण?
-----------------------------------
उत्तर- सुर्य (Sun)

✌🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼
वैज्ञानिक स्पष्टिकरण:-सुर्य हा आपल्या सौरमालेतील एकमेव तारा असून सर्व ग्रह सुर्याभोवती फिरतात. सुर्यापासून उत्पन्न होणारी उर्जा सुर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व पृथ्वीवर प्रकाश देते. सुर्याच्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलीअम व उर्वरीत वस्तूमान हे अन्य मूलद्रव्यापासून बनलेले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖
आजचे शास्त्रज्ञ- विक्रम साराभाई*
शोधकार्य:- अंतराळ वैज्ञानिक
➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
👇🏼 विज्ञान कोडे - 6⃣👇🏼 दि.26/7/2016

"अंतराळात जाण्याचा पहिला माझा मान,
चार दिवस पाण्याशिवाय राहतो छान.
जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत माझीच हजेरी जास्त,
आपल्या घरचा पाहूना मी करेल मेजवानी फस्त."
🤔🤔🤔🤔🤔🤔

[10:47 PM, 7/25/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                     🇷 🇹 🇨
============================
       🎭विचार दर्शन 🎭
🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺 ============================
पत्नी को शादी के कुछ साल बाद ख्याल आया, कि अगर वो अपने पति को छोड़ कर चली जाए तो पति कैसा महसूस करेगा।

ये विचार उसने कागज पर लिखा ।

अब मै तुम्हारे साथ और नहीं रह सकती, मै ऊब गयी हूँ तुम्हारे साथ से, मैं घर छोड़ के जा रही हूँ हमेशा के लिए ।

उस कागज को उसने टेबल पर रखा और जब पति के आने का टाइम हुआ तो उसकी प्रतिक्रिया देखने के लिए  बेड के नीचे छुप गई।

पति आया और उसने टेबल पर रखा कागज पढ़ा । कुछ देर की चुप्पी के बाद उसने उस कागज पर कुछ लिखा और कागज को वहीं तह करके रख दिया ।

फिर वो खुशी की सीटी बजाने लगा, गीत गाने लगा, डांस करने लगा और कपड़े बदलने लगा। खुश होते हुये उसने अपने फोन से किसी को फोन लगाया और कहा –

“आज मै मुक्त हो गया”  शायद मेरी मूर्ख पत्नी को समझ आ गया कि वो मेरे लायक ही नहीं थी, इसलिए आज वो घर से हमेशा के लिए चली गयी,

इसलिए अब मै आजाद हूँ, तुमसे मिलने के लिए, मैं आ रहा हूँ कपड़े बदल कर तुम्हारे पास, तुम तैयार हो कर मेरे घर के सामने वाले पार्क में अभी आ जाओ ”।

पति बाहर निकल गया, आंसू भरी आँखों से पत्नी बेड के नीचे से निकली और कांपते हाथों से कागज पर लिखी लाइन पढ़ी ।

जिसमें लिखा था –

” बेड के नीचे से पैर दिख रहे हैं ‘बावली’ पार्क के पास वाली दुकान से ब्रेड ले कर आ रहा हूँ तब तक चाय बना लेना ।

मेरी जिंदगी में खुशियाँ तेरे बहाने से हैं

आधी तुझे सताने से हैं,

आधी तुझे मनाने से हैं ।               
🌺☘🌺☘(०४)☘🌺☘🌺
===========*संकलन*==========
              ✍🏻 साहित्यप्रेमी
                        ©RTC समुह
               सदैव आपल्यासोबत*
                   ✳👀®T©👀✳
🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺
[10:48 PM, 7/25/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
 ============================
🌷👏 ई-लर्निंग क्लासरूम मार्गदर्शन🌷 👏
भाग ०४⤵
मागच्या लेखात सांगितल्या प्रमाणे आपण ई-लर्निंग क्लासरूम साठी प्रथम लागणारी गोष्ट पाहूया ...
१    ) क्लासरूम (Classroom)
तुम्हाला वाटत असेल ई-लर्निंगसाठी क्लासरूम म्हणजे एक वर्गखोली तर लागणारच ! पण ती वर्गखोली कशी असावी ? किती वर्गखोल्या असाव्यात ते आपण पाहुयात!
अ) जिल्हा परिषद शाळेत किंवा साध्या  मराठी मीडियम शाळांना पैशाच्या कमतरते मुळे सगळे वर्ग ई-लर्निंग करणे जमत नाही. म्हणून त्यांनी एकच ई-लर्निंग वर्ग करावा. या वर्गात दररोज वेळापत्रक करून प्रत्येक इयत्येच्या मुलांना किमान अर्धा तास ई-लर्निंग मिळेल असे बसवावे.
ब) ई-लर्निंगसाठी वर्ग निवडताना अशी खोली निवडा की त्याला खिडक्या कमी असाव्यात. एक किंवा दोन खिडक्या असाव्यात. फळ्या कडील भिंतसमोर खिडकी नसावी. किंवा फळ्या कडील भिंतीचा बाजूला खिडकी नसावी. असेल तर त्या खिडक्या बंद करून जड पडदे लावावेत. जेणेकरून आपण ज्या भिंतीवर प्रोजेक्टर ची स्क्रीन किंवा फोकस घेणार आहे त्या जवळ अंधार असावा
क) ई-लर्निंग वर्गाची एक खिडकी जी मागच्या बाजूला आहे ती उघडी ठेवावी. कारण प्रॉजेक्टर मुळे वर्ग फार गरम होतो व उखडते. त्यामुळे मुलांचे लक्ष विचलित होते. तसेच पूर्ण अंधार असेल तर मुळे गोंधळ करण्याची शक्यता वाढते.
ड) फळ्या कडील भिंतीचा दरवाजा असेल तर तो प्रोजेक्टर चालू असताना बंद करावा.
इ) ई-लर्निंग वर्गामध्ये फॅन असावा. वर्ग मोठा असेल तर दोन फॅन असावेत.
ई)  ई-लर्निंग वर्ग स्वछ करून भिंतींना रंग मारून घ्यावा. भिंतीवरती चित्रे किंवा माहिती नसावी यामुळे मुलांचे लक्ष विचलित होऊ शकते.
वर्गातील फरश्या खडबडीत असतील आणि मुळे खाली बसत असतील तर मॅट घालून घायवे. बेंच असतील तर मॅट ची गरज नाही.
फ) प्रोजेक्टर  स्क्रीन किंवा पडदा याबाबत आपण पुढील लेखात माहिती घेऊ. धन्यवाद
सौजन्य – Synapse E-Learning, Solapur Mobile no. 7038962705, 8446096789
synapse-elearning.webs.com
वेबसाइट अडड्रेस अगोदर www किंवा http टाकू नका. अडड्रेस बार मध्ये डायरेक्ट टाइप करा किंवा कॉपी पेस्ट करा
============================
 🔰श्रीपाद सुरवसे सर सोलापूर🔰
        सदस्य ®T© समुह
        सदैव आपल्यासोबत
               ✳👀®T©👀✳
[10:48 PM, 7/25/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
 🅰 NOBLE SCIENCE RIDDLE🅰
====================
  🔬 विज्ञान कोडे🔬
====================
          कोडे क्र - 6⃣
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
       दि. 26/07/2016
             मंगळवार
------------------------------------
     विज्ञान नवोपक्रम
➖➖➖➖➖➖➖
नवोपक्रमाचे नाव  - विज्ञान कोडे
➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖
🔮 मागील विज्ञान कोडे 5⃣ चे उत्तर 🔮
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
-----------📌----------
🔺 "सजीवांचा आहे देवता मी,
प्रकाशाचा आहे कर्ता मी.
आकाशात अवघड माझीच वाट,
घेउन येतो नवी पहाट."🔺

🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
ओळखा पाहू मी आहे कोण?
-----------------------------------
उत्तर- सुर्य (Sun)

✌🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼
वैज्ञानिक स्पष्टिकरण:-सुर्य हा आपल्या सौरमालेतील एकमेव तारा असून सर्व ग्रह सुर्याभोवती फिरतात. सुर्यापासून उत्पन्न होणारी उर्जा सुर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व पृथ्वीवर प्रकाश देते. सुर्याच्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलीअम व उर्वरीत वस्तूमान हे अन्य मूलद्रव्यापासून बनलेले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖
आजचे शास्त्रज्ञ- विक्रम साराभाई*
शोधकार्य:- अंतराळ वैज्ञानिक
➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
👇🏼 विज्ञान कोडे - 6⃣👇🏼 दि.26/7/2016

"अंतराळात जाण्याचा पहिला माझा मान,
चार दिवस पाण्याशिवाय राहतो छान.
जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत माझीच हजेरी जास्त,
आपल्या घरचा पाहूना मी करेल मेजवानी फस्त."
🤔🤔🤔🤔🤔🤔
ओळखा पाहू मी आहे कोण?
➖➖➖➖➖➖➖➖
(🙏🏼उत्तर व थोडक्यात वैज्ञानीक स्पष्टिकरण उद्या पाठविले जाईल🙏🏼)
➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖
नवोपक्रमाचे स्वरूप
1) दररोज विद्यार्थ्यांना परिपाठात विज्ञान कोडे सांगावे.
2) मुलांना उत्तर शोधण्यासाठी एक दिवस द्यावा.
3) पुढल्या दिवशी उत्तर शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना समोर बोलावून उत्तर सांगायला लावणे.
4) बरोबर उत्तर सांगितल्या बद्दल त्या विद्यार्थ्याला एका शास्त्रज्ञाचे नाव द्यावे व त्याचे अभिनंदन करावे.
5) शिक्षकांनी आधिच्या कोड्याचे स्पष्टिकरण सांगून नवीन विज्ञान कोडे द्यावे.

-----------------------------
नवोपक्रमाची उद्दिष्टे
----------------------------
♦विज्ञान कोड्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिला चालना मिळेल .
♦कोड्याचे उत्तर विद्यार्थी स्वत: शोधण्याचा प्रयत्न करतील.
♦चिकित्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोण वाढीस लागेल.
♦मुले घरीही पालकांसोबत विज्ञान कोड्याबद्दल चर्चा करतील.
♦विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण होईल.
♦विद्यार्थी विज्ञान साक्षर होतील.
♦दररोज एका शास्त्रज्ञाची अोळख होईल.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
🙏🏼आपणांस शाळेच्या दिवशी दररोज एक विज्ञान कोडे आपल्या ग्रुप वर पाठविले जाईल.🙏🏼
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗
🙏🏼(कृपया हे कोडे मुळ लेखकाच्या नावानेच share करावे)🙏🏼

🌍 विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास 🌍
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗

               ✍🏻 लेखक ✍🏻
        🔮 संदिप जाधव 🔮
     मुख्य संपादक नोबल सायन्स
         📱 7588090801
               9028204224
 🙏🏼(कृपया हे कोडे मुळ लेखकाच्या नावनेच फॉरवर्ड करावे.)🙏🏼
🔴➖➖🙏🏼🙏🏼➖➖🔴

        सदस्य ®T© समुह
        सदैव आपल्यासोबत
               ✳👀®T©👀✳
[8:03 AM, 7/26/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                     🇷 🇹 🇨
============================
       🎭विचार दर्शन 🎭
🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺 ============================
कथा कीर्तन जा  घर भयो ,
 संत भयो मेहमान  l
ता  घर प्रभु वासा करो ,
 वो घर वैकुण्ठ समान ll
          .... संत कबीर

🌺☘🌺☘(०५)☘🌺☘🌺

राम म्हणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥ राम म्हणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ही ॥ राम म्हणे जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥ राम म्हणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥ राम म्हणतां धर्म घडतील सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥ राम म्हणतां म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥
               
🌺☘🌺☘(०६)☘🌺☘🌺
===========*संकलन*==========
             ✍🏻 साहित्यप्रेमी
                        ©RTC समुह
               सदैव आपल्यासोबत*
                    ✳👀®T©👀✳

2 comments:

  1. Blog अतिशय सुंदर बनवलेला आहे.

    ReplyDelete
  2. खुप छान ब्लॉग तयार आहे. चला डेटा अपालोड करू या

    ReplyDelete