Monday 4 July 2016

रचनावादी उपक्रम यादी



 पहिली/दुसरीचे ज्ञानरचनावादी उपक्रम
शाळा- जि.प.प्राथमिक शाळा, वरदविनायक वस्ती, नांदुर्डी
शिक्षक- श्री. गणेश धोंडिभाऊ औटी
*भाषा*
     १) शब्दचक्र २) शब्दकुंडी ३) माझी ओळख ४) चित्र व शब्द जोड्या ५) शब्दकोडे  ६) शब्दांची जत्रा ७) मुळाक्षर खेळ ८) शब्दांची आगगाडी ९) शब्द करामत १०) कविता तयार करणे. ११) गोष्ट तयार करणे. १२) एका शब्दावरून वाक्य तयार करणे. १३) चित्रवाचन १४) हवेत अक्षर गिरवणे. १५) पाठीवर अक्षर गिरवणे व ओळखणे. १६) शब्दकार्ड वाचन १७) चित्रासह शब्द वाचन १८) जोड्या लावणे. १९) सूचना खेळ २०) एका शब्दाशी संबंधित इतर शब्द सांगणे.

*गणित*
     १) १ ते १० संख्या गिरवा २) संख्यांची मांडणी ३) १ ते १०० संख्यावचन ४) आडवी बेरीज ५) आडवी वजाबाकी ६) उभा गुणाकार ७) उभी बेरीज-वजाबाकी ८) आगगाडी- संख्याक्रम खेळ ९) प्रतीके वापरुन संख्या ओळख १०) खड्यांचा खेळ ११) पतंग- स्थानानुसार संख्या बनवा १२) मासा- अंकावरून संख्या बनवा  १३) टाळी आणि चुटकीचा खेळ १४) बेरीज- वजाबाकी आगगाडी १५) प्रतिकांच्या सहाय्याने लहान-मोठेपणा १६) पाढे तयार करणे. १७) लपलेली संख्या सांगणे. १८) माण्यांची माळ १९) नाणी-नोटा मोजणे. २०) सम-विषम संख्या खेळ

*इंग्रजी*
     १) Alphabetical Game २) Introduction Game ३) शब्दकुंडी खेळ ४) शब्दचक्र   ५) चित्रकार्ड वाचन ६) ध्वनीनुसार शब्द वाचन ७) चित्र-शब्द वाचन ८) सूचना खेळ
    
     *मनोरंजक खेळ*        चंपल खेळ

तिसरी/चौथीचे ज्ञानरचनावादी उपक्रम

शाळा- जि.प.प्राथमिक शाळा, वरदविनायक वस्ती, नांदुर्डी
शिक्षक – श्री. वाल्मिक जगन्नाथ खापरे
*भाषा*
     १) शब्दचक्र २) शब्दकुंडी ३) संवाद सादरीकरण ४) चित्र व शब्द जोड्या ५) शब्दकोडे  ६) शब्दांचा डोंगर ७) एका शब्दाशी संबंधित इतर शब्द सांगणे. ८) शब्दांची आगगाडी ९) शब्द करामत १०) कविता तयार करणे. ११) गोष्ट तयार करणे. १२) एका शब्दावर अनेक वाक्य तयार करणे. १३) एखाद्या प्रसंगाचे वर्णन करणे. १४) नाटयीकरण १५) चित्राचे वर्णन करणे. १६) शब्दकार्ड वाचन १७) सूचना खेळ १८) समानार्थी-विरुद्धार्थी जोड्या लावणे. १९) शब्दकोशाचा वापर करणे. २०) शब्दात लपलेले शब्द शोधणे.

*गणित*
     १) अपूर्णांक खेळ २) संख्यांची मांडणी ३) १ ते १०० संख्यावचन ४) आडव्या बैजिक क्रिया ५) संख्यांचे विस्तारीत रूप ६) उभा गुणाकार ७) उभी बेरीज-वजाबाकी ८) चढता-उतरता क्रम खेळ ९) प्रतीके वापरुन संख्या ओळख १०) खड्यांचा खेळ ११) पतंग- स्थानानुसार संख्या बनवा १२) मासा- अंकावरून संख्या बनवा  १३) आडवा गुणाकार खेळ १४) बेरीज- वजाबाकी आगगाडी १५) प्रतिकांच्या सहाय्याने लहान-मोठेपणा १६) पाढे तयार करणे. १७) लपलेली संख्या सांगणे. १८) घड्याळ खेळ १९) नाणी-नोटा मोजणे. २०) सम-विषम संख्या खेळ

*इंग्रजी*
     १) Alphabetical Game २) Introduction Game ३) शब्दकुंडी खेळ ४) शब्दचक्र   ५) चित्रकार्ड वाचन ६) ध्वनीनुसार शब्द वाचन ७) चित्र-शब्द वाचन ८) सूचना खेळ ९) संवाद १०) नाटयीकरण ११) शब्द आगगाडी खेळ १२) शब्दकोशाचा वापर करणे.

     *मनोरंजक खेळ*         सापशिडी खेळ & नकाशा खेळ

No comments:

Post a Comment