रचनावादाची अभ्यासक्रमाशी सांगड
_*मराठी*_ -१) आरती बैरागी १ली व २ री
२) नवनाथ सुरवाडे सर ३री
३) सतिश शिंदे सर ४थी
४) अनिता जावळे मॅडम ५ वी ते ७ वी
_*इंग्रजी*_ -
१) सतिश वराट सर १ली व २री
२) सुरेश धारराव सर ३री
४) शंकर पाटील सर ४ थी
_*गणित*_
१) गणेश औटी सर १ ली व २ री
२) व्यंकटी केंद्रे सर ३ री
३) राहुल म्हस्के सर ४थी
_*विज्ञान*_
धर्मदिप इंगळे सर ६ वी ते ८ वी
_*इतिहास*_
१) माधुरी वलसे मॅडम इ. ४ थी
_*कला-कार्या*_
१) तेजस्विनी काळे मॅडम
२) मेमाने सर
📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🌷 आजचा उपक्रम 🌷
उपक्रमाचे नाव
भाषिक खेळ - पिशवीत काय☘
शालेय उपक्रम
💼प्रथमतः मुलांना गोलाकार बसवून घ्यावे .
💼त्यांना खेळाविषयी सूचना द्याव्यात .
💼जसे की प्रत्येक विद्यार्थीपुढे शिक्षक पिशवी घेऊन येणार आहेत आणि विचारणार पिशवीत काय ? मुलांनी दोन शब्दात सांगायचे आहे त्यातील एक शब्द 'पिशवी 'हा असला पाहिजे .पण दोन शब्दात वाक्याचा अर्थ पूर्ण होईल .
💼जसे - पिशवी दे.
💼मग मुले सूचना लक्षात घेऊन पिशवी आण .पिशवी ठेव .अशा
प्रकारची विविध वाक्ये सांगतील. तेव्हा त्यांना ही क्रियापदे आहेत हे सांगावे .
💼यावरून त्यांची क्रियापदाची संकल्पना दृढ होण्यास मदत होईल.
💼क्रियापद - वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात हे पटेल .
💼यानंतर विशेषण साठी देखील हा खेळ घेता येईल .उदा .काळी पिशवी . सुंदर पिशवी इ.
🌺🌺 संकलन 🌺🌺
🌹तेजस्विनी माळी 🌹
जि. प. शाळा .कामेरी नं.2
ता. वाळवा . जि. सांगली .
सदस्या®T© महाराष्ट्र .
सदैव आपल्या सोबत
✳👀®T©👀
[2:12 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
भाषा उपक्रम
🌷🌿 उपक्रम नाव:-शब्द वेचा वाक्य बनवा 🌿🌷
इयत्ता ➡ 4 थी ते 8 वी🌷🌿
शै .साहीत्य ➡ वर्तमानपत्र पञ बनवण्यात आलेले शब्द चार्ट..
🌷🌿 कृती...........
वर्तमानपत्र पासून बनविलेले चार्ट गटात वाटप करने.
🌷🌿 सुचना ..प्रत्येक चार्ट पासून एक किंवा दोन शब्द निवडणे
🌷🌿त्या नंतर अर्थ पूर्ण वाक्य तयार करने .
® या उपक्रम मुळे मुले वाचन तर करतात त्याच बरोबर शब्दाची जुळवा जुळव करुन अर्थ पूर्ण वाक्य बनवतात ..
®पोपट पंची न राहता मुले शब्द , वाक्य, आणि अर्थ पूर्ण वाक्य याचा सुरेख संगम करतात .
®इंग्रजी वर्तमानपत्र वापरल्यास , इंग्रजी भाषा शिकण्यास खूप उपयुक्त आहे..
🌷🌿 भाषा मग ती कोणतीही असो त्या साठी शब्द अनमोल 🌿🌷
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनिता जावळे
जि.प माटेफळ ..लातूर
सदस्य ®T©थिंक टँक
✳👀®T©👀✳
[2:13 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🌷 भाषा उपक्रम क्र.१🌷
प्रसंग चिञ संभाषण ,लेखन
🌷 कृती...........
®पाठ्यपुस्तक किंवा स्वतः विद्यार्थी निर्मित चिञ ..उपलब्ध करुन द्यावीत..
®प्रसंग चिञ पाहून मुल बोलती करण्यासाठी प्रश्न उत्तर स्वरूप आणि निरीक्षण मुलाबरोबर संवाद साधावा..
®स्वनिर्मित चिञ मुलांच्या कल्पना आणि त्याची विचार करण्याची अभिव्येक्ती बाहेर येण्यास मदत होते.
®भाषा शिकण्यासाठी संभाषण खुप महत्त्वाचे असते .पाठ्यपुस्तकात प्रसंग चिञे दिलेली असतात पण आपण त्याकडे तेवढे लक्ष देत नाहीत .
®प्रसंग चिञे पाहून छोटी छोटी वाक्य लेखन करण्यास मुलांना सांगावे.
®चिञ वाचन आणि लेखन सराव महत्त्वाचे...
®मुलांच्या अभिव्यक्तिला पुर्ण वाव द्यावा...
🌷चला तर मग हा उपक्रम वर्गात घेऊया ..भाषा शिकण्यासाठी एक पाऊल पुढे 🌷 ...
धन्यवाद 🙏
उपक्रम प्रतिक्रिया नक्की शेअर करा...🌷🌷🌷🌷🌷🌷
अनिता जावळे. जि.प माटेफळ. लातूर
सदस्य ®T©थिंक महाराष्ट्र
👀✳®T©✳
[1:50 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🌹 उपक्रमाचे नाव- उपस्थितीची फुले वेणीत माळू
🌷🌼🌹🌸🌻🌺💐☘💐☘💐
प्रत्येक मुलीला स्वतःचे नाव ओळखता येईल .तसेच मैत्रिणींची नावे देखील निरीक्षण आणि सरावाने ओळखता व वाचता येतील .
🌼पहिल्या दिवशी ही वेणी वर्गात लावताना फुलांविषयी माहिती त्यांच्याकडून चर्चेतून मिळवता येईल .उदा.रंगीत फुलांची नावे सांगा वासाची फुले सांगा .बिनवासाची फुले सांगा .
🌸वेणी घालताना विविध रंगांची लोकर वापरली आहे त्या रंगांची देखील ओळख होईल . इतर रंगांची नावे त्यांच्याकडूनही काढून घेता येतील .उदा . आकाशाचा रंग , केसांचा रंग , तुझ्या आवडीचा रंग इ.
🌻मुलींची नावे लिहिण्यासाठी देखील विविध रंगांचा काडॆशीट वापरला आहे .
🌹त्यावरून देखील मुलींना पिवळ्या रंगाची फुले मोजा.गुलाबी रंगाची फुले मोजा . हिरव्या रंगाची फुले मोजा असे सांगू शकतो .यातून गणन क्रियेचा सराव होईल .
🌷मुले म्हणजे देवाघरची फुले🌷
🌼तेव्हा या फुलांमुळे त्या फुलांची उपस्थिती नक्कीच वाढेल ☝
🌺आणि अधिकाधिक ' उपस्थितीची फुले वेणीत माळली जातील यात शंकाच नाही .
💐 संकलन 💐
🌹 तेजस्विनी माळी 🌹
जि. प. शाळा . नं .2 कामेरी .
ता. वाळवा . जि. सांगली .
सदैव आपल्या मदतीसाठी
✳👀®T©👀✳
[1:56 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🌲क्र.५७ आजचा उपक्रम 🌲
🌴 उपक्रमाचे नाव...
🇮🇳मेक इन् इंडिया🇮🇳
🍁 हेतू... मुलांना नाविन्य करण्यासाठी प्रवृत्त करणे.
कृती ..
🍁 प्रथम मुलांचे गट तयार करून गटांना नावे द्यावेत .
उदा. १) भारत , २) नेपाळ , ३) अमेरिका ...अशी.
🍁 प्रत्येक गटाला संधी द्यावी .
🇮🇳 भारत या गटाला प्रथम संधी द्यायची आणि एखादा शब्द या गटांनी सांगायचा.
उदा... प्रयत्न करणे.
🍁 दुसऱ्या गटाने व तिसऱ्या गटाने त्यावर आधारित वाक्यात उपयोग तयार करणे.किंवा वाक्य तयार करणे.
🍁 ज्या गटानी सर्वात जास्त वाक्य तयार करेल.त्या गटाला नवीन शब्द सांगण्यासाठी संधी द्यावी .
🍁 अशा प्रकारे आपण शब्दा ऐवजी संख्याचा सुध्दा वापर करू शकता.
🍁 इंग्रजी विषय सुध्दा घेता येईल खूपच आवडिने मुले उपक्रमात दंग होतात.
🍁 टिप.. आपण गटांची नावे स्थानिक पातळीनुसार गावांची नावे किंवा शेजारिल राज्य असे ठेवू शकता. यातून अनेक उद्दिष्टे
साध्य करू शकतो.
🌲 आपणांस हा उपक्रम कसा वाटला ते नक्की कळवा.काही चूका झाल्या असतील तर कळवावे..🌲
🔮🔮 संकलन 🔮🔮
श्री .नारायण नानाराव शिंदे
शाळा नायरी मराठी
ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी
📞 ९४०५७३८८८३
🌻 मराठी शाळा वाचवली 🌻
🌻 पाहिजे समुह 🌻
इयत्ता तिसरीसाठी स्वतंत्र समुह तयार अँड होणेसाठी वैयक्तिक संपर्क करावे
✳👀®T©👀✳
🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻
[2:11 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🌺 ज्ञानरचनावाद 🌺
१) गप्पा मारणे-
🌷 औंपचारीक गप्पा मारणे
कृती- वर्गातील सर्व मुलांना गोलात एकत्र बसवणे आपणही मुलासोबत गोलात बसावे.
आता मुलांसोबत मनमोकळ्या गप्पा माराव्या यात कुठलाही सोपा विषय आपण घेऊ शकतो,
🌹 माझी शाळा🌹
🌹 जत्रा 🌹
शाळेविषयी अनेक प्रश्न मुलांना विचारावे मुले उत्तर देतात बोलायला लागतात.
यामुळे बोलायला लागतात शिक्षक आणि मुले यांच्यातील भीतीचे वातावरण कमी होते मुले आपले विचार मांडायला सुरुवात करतात.
🌷 आरती सुरेश बैरागी
🌷 जि.प.शाळा कोठुरे फाटा
ता.निफाड ,नाशिक.
🌺 📲 9422950658
✳👀®T©👀✳
📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🌻 आजचा उपक्रम 🌻
🌹 उपक्रमाचे नाव...
🌴 खरेदीला योग्य दुकानात जाऊ या.....
🍁 साहित्य ...दुकानांच्या पाट्या
( लिहिलेली कार्डे )
सूचनाचिठ्या ( काय खरेदी करायचे अशा )
☀ शिक्षकांसाठी सूचना....
⚡ दुकानाच्या पाट्या व सूचना
चिठ्या तयार कराव्यात ..
⚡वर्गातील काही मुलांना दुकानदार व उरलेल्या मुलांना
गिऱ्हाईक गटात बसवावे ..
⚡मुलांना दुकानाची एकेक पाटी घेऊन वर्गात भिंतीच्या कडेचे बसण्यास सांगावे ...
⚡ सूचनाचिठ्या टेबलावर ठेवाव्यात ..
⚡ गिऱ्हाईक मुलांस एक चिठ्ठी वाचायला सांगून योग्य त्या दुकानात जाण्यास सांगावे ..
⚡ वर्गातील सर्व मुलांना संधी द्यावी ...
🌲 कृती ....
📍 दुकानदार ( विद्यार्थी ) दुकानाच्या पाट्या घ्या . भिंतीच्या बाजूला पाट्या लावा व तेथे बसा.
📍 गिऱ्हाईक , मुलांनी टेबलावरील एकेक सूचनाचिठ्ठी घ्या ..
📍सूचनाचिठ्ठी वाचा व योग्य त्या दुकानात जा.तुम्हाला पाहिजे ती वस्तू विकत घ्या ...
⛳ उदाहरणार्थ ....
१) प्रांजल साडी सेंटर.
२) सूजल पुस्तकालय.
३) सनिल हेअर अँन्ड कटिंग.
अशा प्रकारे हा उपक्रम आपण घेऊ शकता...आपणांस हा उपक्रम कसा वाटला याविषयी आपण नक्की कळवा...
☀☀ संकलन ☀☀
श्री .नारायण नानाराव शिंदे
शाळा नायरी मराठी
ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी
✒ ९४०५७३८८८३..
🎍मराठी शाळा🎍
🌻वाचवली पाहिजे समुह🌻
✳👀®T©👀✳
🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻🙏🏻💐
📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
भाषा उपक्रम
🌷 उपक्रम नाव:- वनमोहत्सव 🌷
इयत्ता ➡ 5वी ते 7 वी🌷🌿
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
आज जि.प.माटेफळ ..लातूर
येथे कविता संमेलन आयोजन करण्यात आले.
🌷1ली ते 7 वी पाठ्यपुस्तकातील कविता गायन वाचन 5वीते7वी विद्यार्थ्यांनी केले.
🌷श्री मोरे सरानी कविता गायन केले .
🌷 अनिता जावळे ..दप्तरातल्या कविता.
🌷संपादन संपादक तृप्ती अंधारे, Beo लातूर यांच्या कविता संग्रहातील कविता वाचन केले
🌷शाळेचे मु.अ पवार सर यांनी कवितेचा अस्वाद घेतला ..शाळेतील शिक्षक शिक्षिका यात रममान झाले.
🌷मुलांनी पावसारे पावसा, आला पाऊस आला, गवताच पात या कवितांचे वैष्णवी, मंजूषा, पल्लवी यांनी गायन केले
🌷"पाऊस स्वतः लिहीलेली कविता सादर केली श्रुती चव्हाण 5वी
🌷माय मराठी,झाड, सण एक दिन, ..सृष्टी ,क्रांती ,गायञी,यांनी वाचन केले .
🌷 सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला खुप आनंदी आनंद 😄😄😄😄
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
अनिता जावळे
जि.प माटेफळ ..लातूर
सदस्य ®T©थिंक टँक
✳👀®T©👀
📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🌺🌺🍃🍃🌺🌺
R.T.C Maharashtra
🌺🌺🍃🍃🌺🌺
🌺 ज्ञानरचनावाद 🌺
✳👀®T©👀✳
🌹 गप्पा मारणे🌹
💐 अनौपचारीक शिक्षण 💐
कृती-सर्व मुलांना गोलात एकत्र बसवून आपण गप्पा मारल्या पण आता या वेळी प्रत्येक मुलाला जवळ घेऊन त्याचे प्रॉब्लेम समजावून घ्यायचे आहे या साठी सकाळी शाळेत आल्यावर ,सुट्टीत आपण एकेका मुलाला जवळ बोलवावे.त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्या.यात त्याचा घरची परिस्तिथी समजावून घ्यावी.या मुळे मुले मनमोकळे करतात.आपले प्रॉब्लेम शेअर करतात.मुले एकदा बोलायला लागली कि त्यांना अभ्या साकडे वळवायला वेळ लागत नाही.शिक्षक आपले सर्व ऎक ता त या मुळे शिक्षक व विद्याथी यांच्यातील भीती कमी होते.
🌹 आरती सुरेश बैरागी 🌹
💐जि प शाळा कोठुरे फाटा
📲9422950658
✳👀®T©👀
📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🍭 ज्ञानरचनावादी उपक्रम🍭
📢 कविता तयार करणे 📢
🌹 कृती -
शालेय स्तरावर मुलांना ज्ञानरचनावाद घेताना मुलांना कविता करता येणे गरजेचे असते अशावेळी १ ली व २ री मुलांकडून खूप मोठी कविता घ्यावी अशी अपेक्षा नसते.
उदा.
💐राजा, प्रजा,मजा.💐
🌹एक होता राजा
त्याला आवडे प्रजा
सगळे मिळून करतात मजा🌹
🌷एक होता कुत्रा
त्याला दिसला पत्रा
पत्रा लागला हलायला
कुत्रा लागला पळायला🌷
मुलांना रोज यमक जुळणाऱ्या शब्दाचा सराव घ्यावा.
मुले छान कविता करतात...
अनुभवून बघा...
मुलाच्या कल्पना शक्तीचा विकास होतो मुले आवडीने अभ्यास करायला लागतात.
मुलांना अशी संधी द्याच...
आपल्या प्रतिक्रिया कळवा...
🌺 आरती सुरेश बैरागी🌺
जि. प.शाळा कोठुरे फाटा, ता.निफाड
📲 9422950658
सदैव आपल्यासोबत
✳👀®T©👀
[7/2, 9:41 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🌺🌺🍃🍃🌺🌺
R.T.C Maharashtra
🌺🌺🍃🍃🌺🌺
🌺 ज्ञानरचनावाद 🌺
✳👀®T©👀✳
🌹 गप्पा मारणे🌹
💐 अनौपचारीक शिक्षण 💐
कृती-सर्व मुलांना गोलात एकत्र बसवून आपण गप्पा मारल्या पण आता या वेळी प्रत्येक मुलाला जवळ घेऊन त्याचे प्रॉब्लेम समजावून घ्यायचे आहे या साठी सकाळी शाळेत आल्यावर ,सुट्टीत आपण एकेका मुलाला जवळ बोलवावे.त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्या.यात त्याचा घरची परिस्तिथी समजावून घ्यावी.या मुळे मुले मनमोकळे करतात.आपले प्रॉब्लेम शेअर करतात.मुले एकदा बोलायला लागली कि त्यांना अभ्या साकडे वळवायला वेळ लागत नाही.शिक्षक आपले सर्व ऎक ता त या मुळे शिक्षक व विद्याथी यांच्यातील भीती कमी होते.
🌹 आरती सुरेश बैरागी 🌹
💐जि प शाळा कोठुरे फाटा,निफाड
💐 मो नं 9422950658
✳👀®T©👀✳
[7/3, 6:25 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🍭 ज्ञानरचनावादी उपक्रम🍭
📢 कविता तयार करणे 📢
🌹 कृती -
शालेय स्तरावर मुलांना ज्ञानरचनावाद घेताना मुलांना कविता करता येणे गरजेचे असते अशावेळी १ ली व २ री मुलांकडून खूप मोठी कविता घ्यावी अशी अपेक्षा नसते.
उदा.
💐राजा, प्रजा,मजा.💐
🌹एक होता राजा
त्याला आवडे प्रजा
सगळे मिळून करतात मजा🌹
🌷एक होता कुत्रा
त्याला दिसला पत्रा
पत्रा लागला हलायला
कुत्रा लागला पळायला🌷
मुलांना रोज यमक जुळणाऱ्या शब्दाचा सराव घ्यावा.
मुले छान कविता करतात...
अनुभवून बघा...
मुलाच्या कल्पना शक्तीचा विकास होतो मुले आवडीने अभ्यास करायला लागतात.
मुलांना अशी संधी द्याच...
आपल्या प्रतिक्रिया कळवा...
🌺 आरती सुरेश बैरागी🌺
जि. प.शाळा कोठुरे फाटा, ता.निफाड
📲 9422950658
सदैव आपल्यासोबत
✳👀®T©👀✳
[7/5, 9:02 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
भाषा उपक्रम
🌿 उपक्रम नाव:- *Word Bank 🌿
🌿 इयत्ता ➡Class 5 th🌿
🌻 भाषा उपक्रम ...इंग्रजी 🌻
पूर्ण ज्ञानावर अधारीत उपक्रम ...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कृती
प्रथम मुलांना सुचना दिली..
count 1 to 3 number...मुल 1.2.3 असे नंबर बोलतील. त्या नंतर 1..no चा एक गट 2 ..no वाल्यांचा दूसरा गट ..3.no चा तिसरा गट .असे गट करण्यास सांगने .
🍁1 नंबर गटास एक गोल करण्यास सांगने
🍁🍁 2 गटास 1च्या बाहेर गोड करुन बसण्यास सांगितले .
🍁🍁🍁 3 नंबर गटास शेवटचा गोल करुन बसण्यास सांगणे ..
एकात एक असे तीन गोल होतील चकली सारखे
🍁1 गटात असलेल्या सर्व मुलांनी .1 boy...1..sun..1 ..bus ..असे त्यांना सुचेल ते शब्द न थांबता सांगतील ..सलग
🍁🍁 2 गटातील मुलांचा नबंर आला की ..त्यातील मुले 2 pans ..2 cars ...असे एक शब्द डबल न घेता खेळ चालेल ..
🍁🍁🍁 3गटाला पण .3..teachers ,.3..toys ..असे..
नियम असा की एक शब्द दुबारा येऊ न देने .जर कोणी तोच शब्द डबल उच्चारला की तो बाद होऊन सर्वात मधल्या गोल मधे जाऊन बसेल
अशा प्रकारे जो शेवटी राहील तो विजयी होईल ...💩💩💩💩💩💩
कसा वाटला उपक्रम? मी आज वर्गात घेतला मुल जाम खुश 😊😊😊😊😊
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनिता जावळे
जि.प माटेफळ ..लातूर
सदस्य ®T©थिंक टँक
सदैव आपल्यासोबत
✳👀®T©👀✳
[7/6, 8:44 AM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🍭 ज्ञानरचनावादी उपक्रम🍭
📢 गोष्ट तयार करणेे 📢
🌹 कृती -
मुले कविता करता वाक्य रचना करायचा सराव होतो.या नंतर त्यांना गोष्ट करायला शिकवावी.यात त्यांना 3 ते 4 शब्द द्यावे. या शब्दांपासून वाक्य रचना करावी. गोष्ट छोटी तयार करायला सांगावी.
🌷 जसे-शेतकरी,पाऊस,पीक🌷
एक गाव असते.त्यात रामू नावाचा शेतकरी राहत असतो.रामू शेतात गहू पेरतो. पण पाऊस पडतच नाही
रामुला खूप वाईट वाटते. तो मनापासून देवाची विनंती करतो सर्व लोक खूप झाडे लावतात. काही दिवसांनी पाऊस पडतो .शेतात छान पिके डोलू लागतात.सर्व आनंदाने जीवन जगतात.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
🌷गोष्ट तयार करताना मुलांना पात्रांना नावे द्यायला शिकवावी.🌷
🌷गोष्ट छोटी असावी. शेवट आनंददायी असावा🌷
🌷मुलांना यामुळे वाचनाचीही आवड निर्माण होते🌷
🌷मुलांच्या मनातील कल्पना बाहेर पडतात.🌷
🌷आपल्या भावविश्वातीलही घटना ते जुळवून सांगतात.
मुलांना अशी संधी द्याच...
आपल्या प्रतिक्रिया कळवा...
🌺 आरती सुरेश बैरागी🌺
जि. प.शाळा कोठुरे फाटा, ता.निफाड
📲 9422950658
सदैव आपल्यासोबत
✳👀®T©👀✳
[7/6, 1:40 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🌷 माझा उपक्रम 🌷
☘ उपक्रमाचे नाव- संख्येची संगीत खुर्ची ☘
💼शाळेच्या वरांड्यात, वर्गात, मंदिरात १-१०, १-२०, १-३०... १-१०० अशा विद्यार्थी संख्येनुरूप गोलाकार अथवा चौरसाकार स्वरूपात संख्या काढल्या...
💼 साहित्य
गाणे ऐकविण्यासाठी उपलब्ध सुविधा, मोबाईलवरही चालेल..
💼 कृती
🌺प्रथमतः विद्यार्थ्यांना खेळाचे नियम समजावून सांगितले.
🌺गाणे वाजवून विद्यार्थ्यांना पळण्यास सांगावे...
🌺गाणे थांबले की विद्यार्थ्यांनी सर्वात मोठी संख्या मिळवण्याचा प्रयत्न करावा...
🌺तसेच मोठ्या ५ संख्या विद्यार्थ्यांकडून म्हणवून घ्याव्यात...
🌺प्रत्येक विद्यार्थ्यांला ते उभी असलेली संख्या ओळखायला लावणे...
🌺संख्येच्या दृढीकरणासाठी आपल्याला सम-विषम संख्या, चढता-उतरता क्रम अशी वाढ करता येईल...
🌿🌿 संकलन 🌿🌿
🍭 सतिश आसाराम वराट 🍭
जि.प.शाळा, गाढेवाडी, ता. गेवराई, जि. बीड
सदस्य थिंक टँक ®T© महाराष्ट्र
सदैव आपल्या सोबत
✳👀®T©👀✳
[7/7, 6:01 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🍭 ज्ञानरचनावादी उपक्रम🍭
इतिहास
इयत्ता 4 थी
🌹 उपक्रम यादी🌹
🎯 गटचर्चा -मुद्दे देऊन,प्रश्न देऊन.
🎯ऐतिहासिक नकाशे तयार करणे
🎯किल्ल्याच्या प्रतिकृती तयार करणे
🎯किल्ल्यांची माहिती नेट, ऐतिहासिक पुस्तके यातून मिळवणे
🎯नाट्यीकरण करणे
🎯मुकाभिनय करणे
🎯संवादलेखन व सादरीकरण करणे
🎯पोवाडालेखन करणे
🎯मंदिरास,दिंडीस भेट देणे
🎯शाहिरी
🎯वाद्यांचा संग्रह
🎯वस्तूसंग्रहालयास भेट
🎯पुरातत्व वास्तू, हस्तोद्योग, कुटीरोद्योग भेटी
🎯चित्रफ़िती,तद्नशिक्षकांच्या मुलाखती घेणे
🎯मुद्दयानुरूप प्रश्नावली -माहिती मिळवून त्याचे सादरीकरण
🎯पुरातन शस्त्रास्त्र प्रदर्शन भरवणे
🎯प्रसंगचित्रांचा संग्रह करणे
🎯पुस्तके, माहितीपट , ध्वनीमुद्रिका, चित्रपट यातून माहिती मिळवणे
मुलांना अशी संधी द्याच...
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा...
🌹 श्रीमती माधुरी वलसे🌹
सहशिक्षिका
जि.प.प्रा.शा.शासकीय वसाहत लातूर
सदैव आपल्यासोबत
✳👀®T©👀✳
[7/8, 9:06 AM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🌺 छोटा उपक्रम🌺
हजेरी घेते वेळी, Yes sir ऐवजी इंग्रजी शब्द सांगणे.
अगदी सोपे व सहज घेण्यासारखे...
वर्षभरात मुलांचे २२० English शब्द पाठांतर होतील...
मुलांना अशी संधी द्याच...
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
💐मला छान अनुभव मिळाला🌺
🌿🌿 संकलन 🌿🌿
🍭 सतिश आसाराम वराट 🍭
जि.प.शाळा, गाढेवाडी, ता. गेवराई, जि. बीड
सदस्य थिंक टँक ®T© महाराष्ट्र
सदैव आपल्यासोबत
✳👀®T©👀✳
[7/8, 9:23 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🍭 ज्ञानरचनावादी उपक्रम 5🍭
📢 चित्रवाचंन 📢
🌹 कृती -
मुलांना पायाभूत चाचणीसाठी चित्रवाचन हा भाग खूप महत्त्ववाचा आहे.
चित्रवाचन घेताना मुलांना खूप चित्र वाचनासाठी असावे. चित्र वाचन घेताना मुलांना प्रथम चित्राचे निरीक्षण करायला शिकवावे.
चित्रातील पात्रांना नावे द्यावे.
उदा.बाग, मुले खेळणी
एका बागेत रामू व त्याचे मित्र खेळायला आले आहेत.
बागेत सी साॕ झोका आहे. सर्व मुले मजा करत आहे.
अशाप्रकारे चित्रवाचनाचा सराव घ्यावा.
🌺 फायदे-
निरीक्षण शक्ती वाढते...
पायाभूत चाचणीत मुले चित्रवाचन करता...
मुलांना अशी संधी द्याच...
आपल्या प्रतिक्रिया कळवा...
🌺 आरती सुरेश बैरागी🌺
जि. प.शाळा कोठुरे फाटा, ता.निफाड
📲 9422950658
सदैव आपल्यासोबत
✳👀®T©👀✳
[7/12, 8:49 AM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🌻 भाषा उपक्रम ...अंगठ्याचे झाड🌻
लहान मुलांना मोठ्याना रंग खुप आवडतात .
🍁त्या साठी मी एक संधी मुलांना प्राप्त करुन दिली.
🍁 साहित्य .. oli pant .. ब्रश, बस कल्पकता ....🍁
🍁भिंतीवर पेन्सिलीने रेखाटन केले आणि मुलांना सांगितले .. वेगवेगळ्या रंगाने अंगठ्याचे ठसे रंगात बूडवून द्या...
🍁रंग समोर ठेवले लहानास मदत केली...
🍁झाले ठस्याचे झाड 😊
🍁लेकरे जाम खुशssss🍁
💃💃💃💃💃💃💃
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संकलन
अनिता जावळे
जि.प माटेफळ ..लातूर
सदस्य ®T©थिंक टँक
सदैव आपल्यासोबत
✳👀®T©👀✳
[7/12, 10:38 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🍭 ज्ञानरचनावादी उपक्रम🍭
जे दिसे चित्री, ते दिसे नेत्री, त्यास म्हणावे कलाकृती.....!
🍭या उपक्रमांतर्गत प्रथमत: मुलांना मुक्तपणे चित्रे काढण्यास सांगितले. अतिशय सुंदर चित्रे मुलांनी काढली.
🍭 पालकांनाही मुलांमधील कलेचा आनंद घेता यावा यासाठी पालकांना आमंत्रित केलं .
🍭मुलांना व पालकांना जवळ बसवून मुलांप्रमाणे पालकांना चित्रे काढावयास लावली व चित्रातील संकल्पना स्पष्ट करण्यास सांगितली .
🍭मुलांच्या व पालकांच्या संकल्पना भिन्न होत्या .मुलांच्या विचारांचा अंदाज येत नव्हता ,आपली चिमुकली इतका विचार करतात ,त्यांचे निरीक्षण किती जबरदस्त आहे हे पालकांना पटले.
🍭मुलांची कला पाहून पालकही हरखून गेले.....!!!
🌷🙏 कार्निवल संम्मेलन व आभा भगत मॅमची प्रेरणा व सतत नव्याचा ध्यास ,कर के देखो म्हणून प्रेरित करणाऱ्या तृप्ती मॅम🙏👫👫👫👫👫👫
शब्दांकन
🌹 श्रीमती माधुरी वलसे🌹
सहशिक्षिका जि.प.प्रा.शा.शासकीय वसाहत लातूर 🙏
सदैव आपल्यासोबत
✳👀®T©👀✳
[7/13, 2:01 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🍭 ज्ञानरचनावादी उपक्रम🍭
📢 शब्द चित्र वाचनेे 📢
🌺 इयत्ता 1 ली🌺
इयत्ता 1ली तील भाषा विषयाचा सखोल अभ्यास केला तर लक्षात येते की संपूर्ण अभ्यास हा ज्ञान रचनावादानुसार सोप्या पद्धतीने शिकविता येईल .पूर्वापार मुळाक्षरे शिकवणे ही पद्धती न अवलंबता चित्रा वरून शब्द शिकवावे. यात संपूर्ण पुस्तकात एकूण 150 च्या आसपास शब्दचित्र आहे. सुरवातीला संपूर्ण पुस्तकातील चित्र कापावी. हे माउंट बोर्डवर चिकटवा. याच चित्राच्या नावाच्या पट्टा वेगळ्या बनवाव्या. यांचे 5-5 चे गट रबर लावून ठेवावे.मुलांना 1 बॕच दयावा. मुलांचे शब्दचित्र वाचन घ्यावे.सराव घेतल्यावर मुलांना जोड्या लावायला शिकवावे. मुळाक्षरे न येणारी मुले शब्द वाचन करायला लागतात. पहिला बॕच झाल्यावर दुसरा घ्यावा अश्याप्रकारे रोज सराव घेतल्यावर सर्व शब्द 2-3 महिन्यात मुले वाचतात.
यामुळे मुले आनंदाने शिकतात सर्वांनी हा उपक्रम राबवून बघावा. आम्ही स्वतः हा अनुभव घेतला आहे सोबत साहित्य फोटो टाकत आहे.
मुलांना अशी संधी द्याच...
आपल्या प्रतिक्रिया कळवा...
शब्दांकन
🌺 आरती सुरेश बैरागी🌺
जि. प. शाळा कोठुरे फाटा, ता. निफाड जि. नाशिक
📲 9422950658
सदैव आपल्यासोबत
✳👀®T©👀✳
[7/13, 9:49 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🍭 ज्ञानरचनावादी उपक्रम🍭
📢 सुचना बॉक्स 📢
🌺 इयत्ता 1 ली🌺
इयत्ता 1ली तील भाषा विषयाच्या अभ्यासासाठी व विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील अंतर कमी होते ,विद्यार्थी सूचनेचे पालन करतात ,त्यांच्यातील नम्रता दिसून येते, त्यांच्यात समाधीटपणा वाढतो अशाप्रकारे रोज सराव घेतल्यावर मुले आनंदाने शिकतात.. सर्वांनी हा उपक्रम राबवून बघावा. आम्ही स्वतः हा अनुभव घेतला आहे
सूचना बॉक्स मधील सूचना
1)उभा रहा
2)डोळे बंद कर
3)कमरे वर हात ठेव
4)बाहेर जा
5)उडी मारून दाखव
6)1 ते 10 अंक म्हणून दाखव
7)तुझा पेन मला दे
8)टेबल जवळ उभा raha
अशा सुचनांच्या पट्ट्या तयार करायच्या त्या एका बॉक्स मध्ये टाकायचे आणि एक एक मुलाला ती सुचना पट्टी द्यायची आणि एक एक मुलाला पुढे बोलावून त्याचे नाव घेऊन ती सुचना वाचायची जसे की
#राम डोळे बंद कर# तो मुलगा सूचनेनुसार कृती करेल त्यातून त्याला खूप आनंद मिळेल...
शब्दांकन
राहुल म्हस्के
जि प शाळा कुरुडगांव ता -निफाड जि -नाशिक
📲 ९८२२०५६०६४
✳👀®T©👀
No comments:
Post a Comment