रचनावादी आरेखन माहिती
१) गजानन उदार सर२) गणेश औटी सर
[2:54 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹
विभाग- रचनावाद व अभ्यासक्रमाशी सांगड
शाळा पुर्व तयारी
इयत्ता- १ली
विषय- गणित
🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹
अनौपचारिक गप्पा-
विद्यार्थ्यांना अधिकाधिक बोलके करणे... मोठी सुट्टी व इतर वेळेत वर्गातही विद्यार्थ्यांशी अशा अनौपचारिक गप्पा मारणे... यामुळे शिक्षक विद्यार्थी याच्यामधील दरी कमी होईल...
(साधारण २-३ दिवस)
औपचारिक गप्पा-
गणित विषयाशी संबंधित म्हटले तर...
जो विद्यार्थी जास्त बोलका असेल त्याच्यापासुन सुरूवात करत गटागटाने विद्यार्थ्यांशी गप्पा मारणे...
मुलांची पातळी लक्षात घेऊन काही प्रश्न विचारता येतील..
१) तुला किती भाऊ किंवा बहिण आहेत?
२) तुम्ही कितीजन घरात राहतात?
३) तुम्हाला किती मामा किंवा आत्या आहेत?
४) शरीराच्या माहित असलेल्या अवयवाबाबत प्रश्न विचारून ते किती? असे विचारता येईल
५) वर्गातील अथवा शाळेतील काही मोठ्या मोठ्या वस्तू किती? हे विचारता येईल.
६) काही चिञांचा वापर करून त्यावर काही प्रश्न विचारता येतील.. जसे या चिञात हत्ती किती?
७) तुझ्याकडे पुस्तके किती? वह्या किती?
८) शाळेच्या मैदानात झाडे अथवा गुलमोहराची झाडे किती?
९) वर्गातील बेंच अथवा बस्कर किती?
१०) तुमच्या वर्गात अथवा गटात मुले किती?
(कालावधी ३-४ दिवस)
असे प्रश्न विचारावेत.. विद्यार्थ्यांकडून अगदी बरोबरच उत्तराची अपेक्षा न ठेवता... प्रसंगी आपण उत्तरे सांगून विद्यार्थ्यांला बोलके करणे.. हा उद्देश...
या प्रश्नात अधिक भर घालता येईल..
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
संकलन
गणेश औटी
जि.प.शाळा, वरदविनायक वस्ती, ता.निफाड, जि.नाशिक
📲९४२३०६०१८२
®T©®T©®T©
🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
®T©®T©®T©
🔮समुहात दाखल होण्यासाठी संपर्क🔮
नाव- उमेश बाविस्कर
📲९९२२४७३४७०
[2:56 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब 🖊
🇷 🇹 🇨
MAHARASHTRA
🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹
विभाग- रचनावाद व अभ्यासक्रमाशी सांगड
इयत्ता- १ली
विषय- गणित
उद्दिष्ट/घटक- १ ते १० संख्यांची ओळख होणे..
उद्दिष्ट पुर्तीसाठी लागणारा कालावधी- १५ दिवस (१ जूलै ते १५ जूलै)
रचनावादाचा आधार-पुरक उपक्रम यादी या उपक्रमांची थोडक्यात माहिती-
१)पुर्वतयारी विद्यार्थ्यांशी औपचारिक व अनौपचारिक गप्पा ( दि.१५ जून ते ३० जून)
२) १ ते १० आरेखनाच्या मदतीने चिञस्वरूपात संख्यारुपी चिन्हांची ओळख करून देणे.
३) वेगवेगळ्या वस्तू व चित्र मोजणे.
४) १ ते १० आरेखनाच्या आधारे संख्या व त्या संख्येवर वस्तू यांची मांडणी करणे.
५) १० खड्यांचा गोल करुन खेळ.
६) १ ते १० संख्या धुळपाटीच्या सराव धुळपाटीच्या मदतीने घेणे.
७) पाटी, वही किंवा फळ्यावर संख्यालेखन सराव.
असे उपक्रम घेता येतील... विद्यार्थ्यांला बोलके करणे.. हा उद्देश...
या उपक्रमात अधिक भर घालता येईल..
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
संकलन
गणेश औटी
जि.प.शाळा, वरदविनायक वस्ती, ता.निफाड, जि.नाशिक
📲९४२३०६०१८२
®T©®T©®T©
🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
®T©®T©®T©
🔮समुहात दाखल होण्यासाठी संपर्क🔮
नाव- उमेश बाविस्कर
📲९९२२४७३४७०
No comments:
Post a Comment